OK
PAY ONLINE
CASH ON DELIVERY
Note: This product is currently not available.
The product name
$ 150,000
If you wish to buy more than one quantity of this product, please add the desired quantity in the next step.
PROCEED TO PAYMENT
After clicking the button, you will be redirected to a separate page.
YOUR DETAILS
ORDER DETAILS
this is the product name that is to be bought
$ 1200
QTY
Note: The delivery usually takes 2-5 days depending on availability and your location.
12
12

Order Summary

3 Products

 1,234

View Cart
MORE
Come browse our
Products
Page 1 of 0.44
आयुर्वेदीय गर्भसंस्कार
आयुर्वेदीय गर्भसंस्कार
INR 300
INR 300 (Save 0%)
Not Available | Free Shipping
आयुर्वेदीय गर्भसंस्कार लेखक : वैद्य राजश्री कुलकर्णी (एम.डी. आयु.), वैद्य अभय कुलकर्णी (एम. डी. आयु.) २३२ पाने, किंमत ₹३००/- (ऑडिओ सिडीसह) आयुश्री प्रकाशन, नाशिक (महाराष्ट्र) ISBN 978-81-908620-0-4 आयुर्वेदात तसेच वैदिक साहित्यातील ‘गर्भसंस्कार’ ह्या विषयावरचे संशोधन अनेक वर्षांपासून चालू होते. गेल्या दशकाहून अधिक काळापासून ह्या संशोधनाचा लाभ अनेक गर्भवती घेत आहेत. ‘आयुर्वेदीय गर्भसंस्कार’ हे पुस्तक ह्या अनुभवसिद्ध संशोधनाचा परिपाक आहे. यांत, आपलं बाळ सुंदर, बुद्धिमान व निरोगी होण्यासाठी काय करावे ह्याविषयी सविस्तर मार्गदर्शन आहे. गर्भारपणाचा काळ ही एक सुखदायी आनंदयात्रा ठरावी व एका गुणवान, सुसंस्कारी अपत्याला जन्म देण्याचा अलौकिक अनुभव देणारा ठरावा ह्यासाठी प्रत्येक गर्भवती व अपत्येच्छु जोडप्यांनी अवश्य अनुभवावे असे पुस्तक. तसेच, बाळावर सुसंस्कार व्हावेत यासाठी गर्भवतींनी नियमित ऐकावी अशी ऑडिओ सीडी देखील या पुस्तकासोबत दिली आहे.
VIEW DETAILS BUY ADD TO CART
आरोग्यदायी गणेशपूजन
आरोग्यदायी गणेशपूजन
INR 51
INR 51 (Save 0%)
Not Available | Free Shipping
आरोग्यदायी गणेशपूजन डॉ. अभय कुलकर्णी (एम. डी. आयुर्वेद), डॉ. राजश्री कुलकर्णी (एम. डी.आयुर्वेद) आयुश्री प्रकाशन, नाशिक (महाराष्ट्र) गणपती पजेतील वनौषधींची ओळख, माहिती व शास्त्र.
VIEW DETAILS BUY ADD TO CART
आहार जिज्ञासा
आहार जिज्ञासा
INR 400
INR 400 (Save 0%)
Not Available | Free Shipping
आहार जिज्ञासा डॉ. अभय कुलकर्णी (एम. डी. आयुर्वेद), डॉ. राजश्री कुलकर्णी (एम. डी.आयुर्वेद) आयुश्री प्रकाशन, नाशिक (महाराष्ट्र) सध्याचं युग हे माहिती व तंत्रज्ञानाचं युग आहे असं म्हणतात. असं असलं तरी आपलं आरोग्य आणि आयुष्य ज्या एका घटकावर अवलंबून आहे तो घटक म्हणजे आपण घेत असलेला आहार ! त्याबद्दल आपण सर्वात जास्त अनभिज्ञ असतो हा विरोधाभास दूर करण्यासाठी घेऊन येत आहोत आयुर्वेदावर प्राधान्याने आधारीत असलेले नित्य उपयोगी पडणारे आहार विषयक समग्र मार्गदर्शन ‘आहार जिज्ञासा’ या पुस्तकाच्या अंतरंगात आहाराचे अंतरंग उलगडून दाखविण्याचा प्रयत्न केला आहे. आहारासंबंधीची अधिकृत शास्त्रीय माहीती हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. नेहमीच्या आहारातील पदार्थाचे आयुर्वेदीय गुणधर्म आणि पोषणमूल्य (Nutritional value) एका ठिकाणी देणारे हे बहुधा एकमेव पुस्तक असावे. आहार हे रोगांशी लढताना औषधांपेक्षाही बलवान शस्त्र आहे. औषध केवळ रोग बरा करू शकते. पण योग्य आहार रोग बरा करू शकतो, टाकी शकतो आणि शरिराचे भरण पोषण करू शकतो. आपला आजचा आहार कसा आहे? तो हे साध्य करू शकेल? कसा असायला हवा आपला आहार? जाणून घ्या… ‘आहार जिज्ञासा’ मध्ये.. .याशिवाय आहाराविषयी हवी ती माहीती… एकाठिकाणी.. या विषयातील तज्ज्ञ व रूग्णसेवेचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या.. आयुर्वेदीय डॉक्कराकडून… आहाराविषयी मूलभूत संकल्पनांपासून ते आहारीच पदार्थाच्या गुणधर्मापर्यंत प्रत्येक गृहिणीला आहार व आरोग्य या संबंधी कोणताही प्रश्न उपस्थित झाल्यास संदर्भ ग्रंथ (Reference Book) म्हणून उपयोगी येईल असे.. खवय्यांची जिज्ञासा शमविणारे पुस्तक !
VIEW DETAILS BUY ADD TO CART
आयुर्वेदीय सौंदर्यशास्त्र
आयुर्वेदीय सौंदर्यशास्त्र
INR 120
INR 120 (Save 0%)
Not Available | Free Shipping
आयुर्वेदीय सौंदर्यशास्त्र डॉ. अभय कुलकर्णी (एम. डी. आयुर्वेद), डॉ. राजश्री कुलकर्णी (एम. डी.आयुर्वेद) आयुश्री प्रकाशन, नाशिक (महाराष्ट्र) पृष्ठे १२६, मूल्य ₹१२०/- आजच्या स्पर्धेच्या युगात ‘व्यक्‍तिमत्व’, ‘सौंदर्य’ हे शब्द पावलोपावली ऐकू येतात. प्रत्येकाला आपलं व्यक्‍तिमत्व आकर्षक हवंय, प्रत्येकालाच सुंदर दिसायचंय. पण सौंदर्य म्हणजे नक्की काय? त्यात कोणकोणत्या घटकांचा समावेश होतो? याविषयी माहित नसल्याने केवळ बाहेरून वरवरचे उपाय सौंदर्य वाढविण्यासाठी अवलंबिले जातात. खरं सौंदर्य हे शरीराच्या निरोगी घटकांमुळेच निर्माण होतं. आपली प्रकृती म्हणजे काय? प्रकृतीनुसार सौंदर्याची लक्षणे कोणती? चेहर्‍याचे सौंदर्य त्वचा कशी ओळखावी व तिचे सौंदर्य कसे जपावे? केसांचे सौंदर्य व त्यांच्या समस्या स्थूलता तारुण्यपिटीका सुरकुत्या व डोळ्याखालील काळी वर्तुळे हे आणि असं बरंच काही जाणून घ्या आयुर्वेदाच्या दृष्टीने! आणि खुलवा आपलं नैसर्गिक सौंदर्य!
VIEW DETAILS BUY ADD TO CART